आमच्याबद्दल

युवा सहकार - एक सहकार चळवळ

बचतीतून समृद्धीकडे, सहकाराच्या विश्वासाने!
युवा सहकार ही 1994 साली सुरू झालेली एक सहकार चळवळ आहे, जी "एकता, बचत आणि समृद्धी" या तत्त्वांवर आधारित आहे. आमचा उद्देश आर्थिक स्वावलंबन वाढवून समाजाच्या प्रगतीला चालना देणे हा आहे. बचत योजना, कर्ज सुविधा, स्वयंरोजगार आणि शैक्षणिक मदतीद्वारे आम्ही सभासदांना आर्थिक स्थैर्य मिळविण्यास मदत करतो. तसेच, आरोग्य शिबिरे, कार्यशाळा आणि प्रेरणादायी सहलींमधून समाजात सकारात्मक बदल घडवतो. युवा सहकार - समृद्ध भविष्याची शाश्वत वाटचाल!

आमचा उद्देश
  • समाजातील प्रत्येक व्यक्तीने बचतीची सवय लावून स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे आर्थिक भविष्य सुरक्षित करावे.

  • सहकाराच्या माध्यमातून एकमेकांना मदत करून समाजात समृद्धी निर्माण करावी.

  • सामाजिक एकजूट आणि आर्थिक स्वावलंबन यांना चालना देणारी मजबूत संस्था उभी करणे.

योजना आणि सेवा

योजना आणि सेवा युवा सहकार विविध आर्थिक, सामाजिक आणि व्यवसायवृद्धी सेवा पुरवतो, ज्यामध्ये बचत योजना, कर्जसुविधा, स्वयंरोजगारासाठी मदत, शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचा समावेश आहे.
युवा सहकार चळवळीचे फायदे

युवा सहकार चळवळीचे फायदे

  • सामाजिक एकजूट वाढते.

  • सहकारातून उद्योगधंद्यासाठी सहजतेने भांडवल उपलब्ध होते.

  • नकळत बचतीची व बँकिंगची सवय लागते.

  • कोणतेही कागदपत्र न देता गरजेनुसार सहज मदत मिळू शकते.

  • सहकारातून घेतलेल्या कर्जावर व्याज बाहेर जाण्याऐवजी स्वतःलाच मिळते.

  • बचतीची जबाबदारी स्वीकारल्याने व्यसने आपोआप कमी होतात.

  • आर्थिक मदत व आपत्ती काळात सहकार्य मिळते.

  • दिवाळी बोनस मिळतो.

  • सहली व पर्यटन आयोजित केले जाते.

  • मासिक पेन्शन मिळते.

  • लोकसंग्रह वाढतो व समाज संघटन होते.

  • व्यसन निर्मूलन होते.

  • रोजगार व स्वयंरोजगार निर्मितीला चालना मिळते.

  • एकमेकांच्या आवश्यक उद्योगांना मदत मिळते.

  • एकटेपणा दूर होतो, संघटनातून समाधान व आनंद मिळतो.

  • वक्तृत्व कला आणि सार्वजनिक जीवनात वावरण्याचा आत्मविश्वास वाढतो.

  • स्वयंमंच व्यासपीठ उपलब्ध होते.

Join Us Volunteer

Becoming a volunteer with Chioary means joining a dedicated team
committed to making a difference.

Become Volunteer

Becoming a volunteer with Chioary means joining a dedicated team
committed to making a difference.

आमची वैशिष्ट्ये

  • राजकारणापासून मुक्त

    Poor address a range of simply application and infrastructure

  • व्यसनमुक्तीचा संकल्प

    Poor address a range of simply application and infrastructure

  • सामुदायिक विकास

    Poor address a range of simply application and infrastructure

  • आर्थिक स्वावलंबन

    Poor address a range of simply application and infrastructure

OUR Recent Courses

Give & Donate Now Find
The Popular Cause

Always support to video

We always Help Poor people

We welcome individuals from all walks of life
who are passionate

Our Team Member

Meet the Dedicated Team

Our testimonials

Our Impact in Their Words

News And Blogs

We Articles From Blog
News and Story

Go Back Top