Poor address a range of simply application and infrastructure
Poor address a range of simply application and infrastructure
Poor address a range of simply application and infrastructure
Poor address a range of simply application and infrastructure
एकता. बचत. समृद्धी
स्थापना: 1994
एकता, बचत आणि समृद्धी या त्रिसूत्रीवर व सहकार तत्वावर चालणारी चळवळ.
संतांच्या खालील विचार प्रत्यक्ष जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करणारी चळवळ:
एकमेकांना साह्य करावे, अवघे धरू सुपंथ
एकीचे बळ मिळते फल
विना सहकार नाही उद्धार
विना संस्कार नाही सहकार
गाव करी तो राव न करी
सामर्थ्य आहे चळवळीचे
जो जो करील त्याचें
परि तो ते ईश्वराचे
आध्यात्म पाहिजे
तरुणांना बचतीचे महत्व, स्वत्व आणि तत्व सांगून सन्मार्ग दाखवणारी चळवळ.
बचत व त्यातून एकमेकांना साह्य करणारी चळवळ.
कल्याण, शाहो, अंबरनाथ आणि भिवंडी या ४ तालुक्यांत कार्य सुरू
एकूण शाखा: 101
सहभागी तरुण: 1432
दरवर्षी करोडों रुपयांची बचत केली जाते.
बचतीतून जमीन खरेदी करून स्वतःसाठी व समाजासाठी विकास साधला जातो.
बचतीतून विविध प्रकारच्या कंपन्या स्थापन केल्या आहेत.
कुठल्याही शाखेला, कुणालाही, कोणत्याही प्रकारची पदे दिली जात नाहीत.
राजकारणापासून अलिप्तता: राजकारणाला थारा नाही.
व्यसनबंदी: युवा सहकारच्या सभांना, शिबिरांना, सहलींना कोणत्याही प्रकारच्या व्यसनांना बंदी.
प्रसिद्धीबंदी: बॅनरबाजी चालत नाही. “माझे तुझे” प्रचार टाळला जातो.
गोपनीयता: 30 वर्षे गुप्त व सुस्थितीत चालवलेली चळवळ, सामान्य माणसांचे स्वावलंबन व स्वाभिमान जागृत करणारी.
कठोर नियमन: कठोर आणि स्वतंत्र नियमन प्रणाली, शिस्तीचे पालन अनिवार्य
सामाजिक एकजूट वाढते.
सहकारातून उद्योगधंद्यासाठी सहजतेने भांडवल उपलब्ध होते.
नकळत बचतीची व बँकिंगची सवय लागते.
कोणतेही कागदपत्र न देता गरजेनुसार सहज मदत मिळू शकते.
सहकारातून घेतलेल्या कर्जावर व्याज बाहेर जाण्याऐवजी स्वतःलाच मिळते.
बचतीची जबाबदारी स्वीकारल्याने व्यसने आपोआप कमी होतात.
आर्थिक मदत व आपत्ती काळात सहकार्य मिळते.
दिवाळी बोनस मिळतो.
सहली व पर्यटन आयोजित केले जाते.
मासिक पेन्शन मिळते.
लोकसंग्रह वाढतो व समाज संघटन होते.
व्यसन निर्मूलन होते.
रोजगार व स्वयंरोजगार निर्मितीला चालना मिळते.
एकमेकांच्या आवश्यक उद्योगांना मदत मिळते.
एकटेपणा दूर होतो, संघटनातून समाधान व आनंद मिळतो.
वक्तृत्व कला आणि सार्वजनिक जीवनात वावरण्याचा आत्मविश्वास वाढतो.
स्वयंमंच व्यासपीठ उपलब्ध होते.